Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

Header Ad

Breaking News:

latest

गुढी पाडवा 2022 शुभेच्छा | Gudi Padwa Wishes In Marathi

Gudi Padwa Wishes In Marathi : हिंदू धर्मात गुढीपाडव्याच्या सणाला खूप महत्त्व आहे.  या दिवशी ब्रह्मदेवाने हे जग आणि पृथ्वी निर्माण केली असे...

Gudi Padwa Wishes In Marathi : हिंदू धर्मात गुढीपाडव्याच्या सणाला खूप महत्त्व आहे.  या दिवशी ब्रह्मदेवाने हे जग आणि पृथ्वी निर्माण केली असे पौराणिक कथांमध्ये सांगितले आहे.  हा दिवस हिंदू धर्माच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसाला संबोधित केला जातो. याला मराठी नवीन वर्ष म्हटले जाते  हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येतो.


Gudi Padwa Wishes In Marathi
Gudi Padwa Wishes In Marathi 


तुम्ही सुद्धा ह्या दिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठीत पाठवण्यासाठी उत्साहित असाल तर आपण या मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा बघणार आहोत, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मराठी (gudi padwa wishes in marathi)
गुढीपाडवा एसएमएस (gudi padwa sms in marathi), गुढीपाडवा कोट्स (gudi padwa quotes in marathi) आणि गुढीपाडवा स्टेटस (gudi padwa status in marathi) (advance gudhi Padwa Wishes In Marathi पाहणार आहोत.

Gudi Padwa Wishes In Marathi
Gudi Padwa Wishes In Marathi 

Happy Gudi Padwa SMS In Marathi
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मित्रमैत्रिणींसाठी – Happy Gudi Padwa Wishes In Marathi For Friends - गुढी पाडवा शुभेच्छा कोट्स – Happy Gudi Padwa Quotes In Marathi - Gudi Padwa Status In Marathi -

Happy Gudi Padwa 2022 Wishes, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा - Gudhi Padwa Wishes Marathi
Latest Gudi Padwa Wishes In Marathi -
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा .

Gudi Padwa Wishes In Marathi
Gudi Padwa Wishes In Marathi 

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मराठी - gudi padwa wishes in marathi


▪️नवीन पल्लवी वृषलतांची, नवीन आशा नववर्षाची, चंद्रकोरही नवीन दिसते, नवीन घडी ही आनंदाची, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.▪️
_______________________

Gudi Padwa Wishes In Marathi
Gudi Padwa Wishes In Marathi 

▪️नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!▪️
_______________________

Gudi Padwa Wishes In Marathi
Gudi Padwa Wishes In Marathi 


▪️नववर्षाची सुरूवात होवो न्यारी..सुखसमृद्धीने सजो आपली गुढी..हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी▪️


गुढीपाडवा एसएमएस - gudi padwa sms in marathi


▪️वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!▪️

Gudi Padwa Wishes In Marathi
Gudi Padwa Wishes In Marathi 
_______________________

▪️सण आला सौख्याचा पण काळजी घ्या
सण आणि शुभेच्छा देण्याच्या नादात
कोरोनाची करू नका साथ
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा▪️
_______________________

▪️नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!▪️

गुढीपाडवा कोट्स - gudi padwa quotes in marathi


▪️चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नांची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात.▪️
_______________________

◾गुढी उभारून आकाशी बांधून तोरण दाराशी काढून रांगोळी अंगणी हर्षे पेरूनी मनोमनी करू सुरुवात नाव वर्षाची.◾
_______________________

◾चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेची गाठी आणि कडूलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण.◾


गुढीपाडवा स्टेटस - gudi padwa status in marathi


◾नवी सकाळ, नवी उमेद, नवे संकल्प, नवा आनंद..तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुडी पाडव्याच्या शुभेच्छा◾
_______________________

◾आनंद होवो ओव्हरफ्लो..मस्ती कधीही न होवो लो..धनधान्याचा होवो वर्षाव..असं जाओ तुम्हाला नववर्षाचं पर्व ◾
_______________________

▪️गुढी उभारली असेल आज तुमच्याही दारी, चैतन्य आहे आज सर्वदारी…चला उत्साहाने साजरा करू नववर्षाचा हा आनंदोत्सव…शुभ गुढीपाडवा. ▪️

Happy Gudi Padwa SMS In Marathi


▪️निळ्या निळ्या आभाळी, शोभे उंच गुढी..
नवे नवे वर्ष आले, घेऊन गूळसाखरेची गोडी..
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!▪️
_______________________

▪️नवे वर्ष नवी सुरवात नव्या यशाची नवी रुजवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !▪️
_______________________

▪️घरीच राहू, गुढी उभारू, मग कशाला कोरोनाची भीती, सगळ्यांना आरोग्यदायी नववर्षाच्या शुभेच्छा▪️


गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मित्रमैत्रिणींसाठी – Happy Gudi Padwa Wishes In Marathi For Friends


▪️सोनपिवळ्या किरणांनी आले नवीन वर्ष,
मनोमनी दाटे नवं वर्षाचा हर्ष….▪️
_______________________

▪️नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा..
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!▪️
_______________________

▪️चारी दिशांना आनंदाची आहे बहार..गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद..दारी सजली आहे रांगोळी..आसमंतात आहे पतंगाची रांग..नववर्ष  तुम्हा-आम्हाला जावो समाधानाचं▪️


गुढी पाडवा शुभेच्छा कोट्स – Happy Gudi Padwa Quotes In Marathi


▪️उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!▪️
_______________________

▪️तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.▪️
_______________________


▪️जल्लोष नववर्षाचा.. मराठी अस्मितेचा..
हिंदू संस्कृतीचा.. सण उत्साहाचा..
मराठी मनाचा..▪️

Gudi Padwa Status In Marathi


▪️तुम्हाला व कुटूंबियांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा!
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!▪️
_______________________

▪️समृद्धीच्या गुढीसोबतच उभारूया विश्वास आणि प्रेमाची गुढी, मनातली काढूया अढी, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. ▪️
_______________________

▪️नववर्षाच्या आरंभाने होईल जुन्याचा नायनाट
अशीच सगळ्यांनी मिळून लावू कोरोनाची विल्हेवाट▪️

Happy Gudi Padwa 2022 Wishes, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा


▪️हिंदू नववर्षाची सुरूवात..कोकिळा गाते प्रत्येक फांदीवर..चैत्र मास शुक्ल प्रतिपदेच्या पर्वावर..आनंदाचा क्षण घेऊन आलं आहे नववर्ष▪️
_______________________

▪️कितीही दुःख आली तरी नवी सुरूवात होतेच
हाच घेऊनी संदेश आले आहे नवचैतन्याचे नववर्ष
गुढीपाडव्याच्या हार्दिश शुभेच्छा ▪️
_______________________

▪️चंदनाच्या काठीवर, शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि, कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी, ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!▪️

Gudi Padwa Wishes Marathi


▪️आयुष्याला मिळेल नवी कलाटणी, चला गुढी उभारू आनंदाची. नवंवर्षाभिनंदन.▪️
_______________________

▪️नवचैतन्य आणते नववर्ष, श्रीखंड-पुरीचा आस्वाद घेत करा नवा संकल्प, चला करूया नववर्षाचा आरंभ. ▪️
_______________________

▪️आयुष्याच्या वीणेवर छेडा सुखाचा सूर, नववर्ष घेऊन आले चैतन्याचा सण…गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. ▪️


Latest Gudi Padwa Wishes In Marathi


▪️जगावरील कोरोनाचे संकट टळून,
सर्वांना निरोगी आयुष्य लाभो,
हीच या शुभदिनी सदिच्छा!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !▪️
_______________________

▪️सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!▪️
_______________________

▪️नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श,
प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष…
हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी,
आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी…▪️

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 


▪️गुडीपाडव्याच्या कोटी कोटी शुभेच्छा.▪️
_______________________

▪️वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा….▪️
_______________________

▪️सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात… दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात… गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!▪️
_______________________

▪️सुरु होत आहे नवीन वर्ष, मनात असू द्या नेहमी हर्ष,
येणारा नवीन दिवस करेल नव्या विचारांना स्पर्श, हिंदू नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!▪️

Advance Gudi Padwa Wishes In Marathi


▪️येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !▪️

_______________________


▪️लढुनिया करोना संसर्गाशी विसरू ती स्वप्ने भूतकाळाची
वाटचाल करूया नव आशेची"▪️

_______________________


▪️गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना गुढी पाडव्याच्या संपुर्ण समुहाकडून हार्दिक शुभेच्छा.▪️


गुढी पाडवा इमेजेस - Gudi Padwa Images In Marathi


▪️चाहुल वसंत ऋतूची, सुरूवात नव्या वर्षाची
देऊन उबदार शुभेच्छा गुढी उभारूया प्रेमाची!▪️

_______________________


▪️उभारून गुढी, लावू विजयपताका
तुम्हा सर्वांना मन:पूर्वक नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!▪️
_______________________

▪️आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे..
वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,▪️

Happy Gudi Padwa Quotes In Marathi


▪️श्रीखंड पूरी, रेशमी गुढी, लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान.. आमच्या सर्वांच्या तर्फे
हार्दिक शुभेच्छा!
हॅप्पी गुढी पाड़वा..!▪️
_______________________

▪️दुःख सारे विसरुन जाऊ, सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!▪️
_______________________

🔹गुढी उभारून आकाशी, बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी, हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची.. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!🔹

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा - navin varshachya hardik shubhechha


🔹हिंदू नव वर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🔹
_______________________

🔹गुढी मराठी संस्कृतीची गुढी मराठी अस्मितेची!
आपणांस व आपल्या परिवारास
हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🔹
_______________________

🔹निळ्या निळ्या आभाळी, शोभे उंच गुढी..
नवे नवे वर्ष आले, घेऊन गूळसाखरेची गोडी..
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!🔹

Gudi Padwa Wish In Marathi


🔹उभारून गुढी लावू विजय पताका
संस्कार संस्कृतीच्या विस्तारू शाखा पुर्ण होवोत आपल्या
सर्व इच्छा आकांक्षा
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!🔹
_______________________

🔹वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी, नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती..🔹
_______________________

🔹ॐ गुढीपाडवा ॐ
स्वागत हिंदू वर्षाचे ...
अभिमान परंपरेचा...
सन्मान गुढीचा...
आपणा सर्वांना मराठी नव वर्षाच्या
शुभेच्छा
ॐ गुढीपाडवा व नुतन वर्षाच्या शुभेच्छा.🔹

Gudi Padwa Greetings In Marathi


🔹सुरु होत आहे नवीन वर्ष, मनात असू द्या नेहमी हर्ष..
येणारा नवीन दिवस करेल, नव्या विचारांना स्पर्श..
हिंदू नव वर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🔹
_______________________

🔹नविन दिशा, खुप आशा, नविन सकाळ, सुंदर विचार,
नविन आनंद, मन बेधुंद,
आज सुरु होते, शुभ नविन वर्ष…🔹
_______________________

🔹श्रीखंड पूरी, रेशमी गुढी,
लिंबाचे पान, नव वर्ष जाओ छान.
नूतन वर्षाभिनंदन!🔹

Gudi Padwa Shubhechha In Marathi


🔹वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी.. नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी.. गुढी पाडव्याच्या आणि
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🔹
_______________________

🔹दुःख सारे विसरुन जाऊ, सुख देवाच्या चरनी वाहू..
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…🔹
_______________________

🔹सोनेरी पहाट, उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण, अन सुखांची बरसात..
दिवस सोनेरी, नव्या वर्षाची सुरुवात..
गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!🔹

gudi padwa wishes in marathi images


🔹आला सण गुढीपाडव्याचा नाती, परंपरा जपण्याचा
दु:ख सारे विसरूया नववर्ष साजरे करुया
_______________________

🔹मराठी नवीन वर्ष, म्हणजेच गुढीपाडव्याच्या
तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा🔹
_______________________

🔹गुडी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची
मराठी नववर्षाच्या शुभेच्छा शुभ गुढीपाडवा.🔹

Happy Gudi Padwa Wishes In Marathi


🔹निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी…
नवे वर्ष आले
घेऊन गुळ साखरेची गोडी🔹
_______________________

🔹गुढीपाडव्याचा सण आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं सोडा मनांतली आढी
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🔹
_______________________

🔹गुढी उभारून आकाशी, बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी, हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची..
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !!!🔹

Gudi Padwa Wishes, Quotes, Status, Message In Marathi


🔹प्रसन्नतेचा साज घेऊन, यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…!!🔹
_______________________

🔹सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!🔹


हे पण वाचा :


Gudhipadwa.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , गुढीपाडवा शुभेच्छा / Gudipadwa shubhechha In Marathi , गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा | Gudi Padwa Wishes In Marathi / Gudi Padwa Quotes In Marathi / Gudi Padwa Images In Marathi 2022 हि पोस्ट कशी वाटली याबद्दल कंमेंट मध्ये कळवा, धन्यवाद

No comments