Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

Header Ad

Breaking News:

latest

दसऱ्याच्या हार्दीक शुभेच्छा संदेश मराठी | Happy Dasara Wishes In Marathi [2021]

Happy Dasara Wishes In Marathi 2021 :- Happy Dashehra Wishes In Marathi | Happy Dasara Wishes In Marathi | दसऱ्याच्या हार्दीक शुभेच्छा संदे...

Happy Dasara Wishes In Marathi 2021 :- Happy Dashehra Wishes In Marathi | Happy Dasara Wishes In Marathi | दसऱ्याच्या हार्दीक शुभेच्छा संदेश मराठी | 

दसरा हा हिंदू सण आहे जो संपूर्ण भारतात विजयादशमी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

आता आपण बघणार आहे Best Dasara Wishes In Marathi / Dasara Marathi Sms Shubhechha / Happy Dasara 2021 Wishes In Marathi / happy dasara vijayadashami wishes in marathi / happy dussehra wishes in marathi images आपण इथे बघू शकता.


Happy Dasara Wishes In Marathi
Happy Dasara Wishes In Marathi


या सणाला असत्यावर सत्याचा विजय आणि अधर्मावर धर्माचा दिवस असेही म्हटले जाते.  कारण या दिवशी भगवान रामाने राजा रावणाचा वध केला.

या लेखात दसऱ्याच्या शुभेच्छा आणि अभिनंदन Dasara Wishes Status In Marathi Message SMS Shubhechha Sandesh Dussehra Best Status In Marathi तुमच्यासाठी विशेष शुभेच्छा संदेश.

हे दसरा स्टेटस तुमच्या मित्र, नातेवाईक आणि प्रियजनांसोबत शेअर करा.


दसऱ्याच्या हार्दीक शुभेच्छा संदेश मराठी - Happy Dasara Wishes In Marathi


दसरा म्हणजे असत्यावर सत्याचा विजय आणि अनीतीवर धर्माचा विजय.  या दिवशी अभिनंदन करण्यासाठी, सर्व एकमेकांच्या कविता, फोटो अभिनंदन संदेश शेअर करतात.  जर तुम्हाला देखील इच्छा असेल आणि तुमच्या प्रियजनांना काही खास मार्गाने दसऱ्याचे अभिनंदन संदेश शेअर करा happy dasara wishes in marathi images, happy dasara quotes in marathi, marathi font happy dasara wishes in marathi संग्रह येथे उपलब्ध करून दिला आहे.

हा दसरा 2021 संग्रहातून तुमचा आवडता दसरा स्टेटस डाउनलोड करा आणि तुमच्या प्रियजनांना पाठवा आणि एका खास पद्धतीने दसऱ्याची शुभेच्छा संदेश शेअर करा.


Happy Dasara Wishes In Marathi


☘️💟 आपट्याची पाने, झेंडुची फुले,

घेवूनी आली विजयादशमी,

दसऱ्याच्या आज शुभ दिनी,

सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..

सना निमित्त आपणास व

आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा ! ☘️💟 


Happy Dasara Wishes In Marathi
Happy Dasara Wishes In Marathi

..................


☘️💟  दसरा!

या दिवशी म्हणे सोनं वाटतात..

एवढा मी श्रीमंत नाही,

पण नशिबानं जी सोन्यासारखी

माणसं मला मिळाली..

त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..

सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..

सदैव असेच रहा..

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! ☘️💟 


Happy Dasara Wishes In Marathi
Happy Dasara Wishes In Marathi


..................


☘️💟  अज्ञानावर ज्ञानाने शत्रुवर पराक्रमाने… अंधारावर प्रकाशाने क्रोधावर प्रेमाने विजय मिळवण्याचा सण म्हणजे विजयादशमी!” ☘️💟 


Happy Dasara Wishes In Marathi
Happy Dasara Wishes In Marathi


Best Dasara Wishes In Marathi


☘️💟  आपट्याची पानं जणू सोनं बनून सोनेरी स्वप्नांचं प्रतिक होऊ दे आकाश झेप घेण्याचं ध्येय तुझं यशांच्या सिमा ओलांडून जाऊ दे” ☘️💟 


Happy Dasara Wishes In Marathi
Happy Dasara Wishes In Marathi

..................


☘️💟  सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे.. सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. सोनेरी दिवसाच्या सोन्यासारख्या लोकांना सोनेरी शुभेच्छा हॅप्पी दसरा!” ☘️💟 


Happy Dasara Wishes In Marathi
Happy Dasara Wishes In Marathi


Happy Dasara Wishes In Marathi 2021


☘️💟  आज आहे नवमी उद्या आहे दसरा, आता सर्व प्रॉब्लेम विसरा, विचार करू नका दुसरा, नेहमी चेहरा ठेवा हसरा ☘️💟 

..................


☘️💟  विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर,

प्रभू रामचंद्राचे स्मरण करत,

अपशयाच्या सीमा उल्लंघन

यश,किर्ती, सुख-समृद्धीकडे झेप घेऊ या

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! ☘️💟 


Happy Dashehra Wishes In Marathi


☘️💟  श्रीरामाचा आदर्श घेऊन

रावणरूपी अहंकाराचा

नाश करत

दसरा साजरा करूया…

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! ☘️💟 

..................

Read More : Dasara Quotes In Marathi


☘️💟  आपट्याची पानं जणू सोनं बनून

सोनेरी स्वप्नांचं प्रतिक होऊ दे

आकाश झेप घेण्याचं ध्येय तुझं

यशांच्या सिमा ओलांडून जाऊ दे ☘️💟 


Dasara Wishes Marathi


☘️💟  उत्सव आला विजयाचा,

दिवस सोनं लुटण्याचा,

नवं जुनं विसरून सारे,

फक्त आनंद वाटण्याचा,

तोरणं बांधू दारी,

घालू रांगोळी अंगणी,

करू उधळण सोन्याची,

जपू नाती मना मनांची…

विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा! ☘️💟 

..................


☘️💟  कष्टाचं मोल सरत नाही

ते आयुष्यभर टिकतं

म्हणूनच कदाचित खरं सोनं काळ्या मातीमध्ये मिळतं.

दसऱ्याच्या शुभेच्छा! ☘️💟 


Dasara Marathi Sms Shubhechha


☘️💟  सोन्यासारखे नाते तुमचे- माझे

हळुवार जपायचे,

दसऱ्याच्या

शुभदिनी अधिक दृढ करायचे! ☘️💟 

..................


☘️💟  रात्रीनंतर दिवस उगवला…

पहाट हसतच जागी झाली…

ऊन सावली खेळ निरंतर

सांगत सांगत धावत आली…

सुख- दु:खाचा खेळ असाच…

जाणून घ्यावे साऱ्यांनी..

हसत जागा अन हसत राहा तुम्ही

सांगून गेली स्पर्शानी ☘️💟 


Dasara Images In Marathi


☘️💟  सरा हे विजयाचे प्रतीक आहे,

असेच आपल्या जीवनात येणाऱ्या

प्रत्येक संकटावरती आपण नेहमी,

विजय मिळवावा..

दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ☘️💟 

..................

Read More : Dasara Information In Marathi


☘️💟  मराठी संस्कृतीचा ठेवुनिया मान

तुम्हाला सर्वांना देतो मी सोनियाचे पान…

सोने घेताना..ठेवा चेहरा ‘हसरा’

तुम्हाला सर्वांना शुभ दसरा ☘️💟 


Happy Dasara 2021 Wishes In Marathi


☘️💟  जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार भेदभाव

सोने लुटूया प्रगत विचारांचे..

करुन सिमोल्लंघन, 

साधूया लक्ष विकासाचे…

आपणा सर्वांना दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ☘️💟 

..................


☘️💟  लाखो किरणांनी उजळल्या दिशा,

घेऊनी नवी उमेद, नवी आशा,

होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा..

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! ☘️💟 


happy dasara wishes in marathi images


☘️💟  दसऱ्याचा सण आणि सुवर्णाचे दान

सुर्वण म्हणून आपटयाा पानाचा मान,

झेंडुच्या फुलांनाही महत्व फार

त्याच्या तोरणांनी सजले प्रत्येकाचे दार…

दसऱ्याच्या शुभेच्छा! ☘️💟 

..................


☘️💟  झेंडूची फुले केशरी,

वळणा वळणाचं तोरण दारी,

गेरुचा रंग करडा तपकिरी,

आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,

कृतकृत्याचा कलश रुपेरी,

विजयादशमीची रीत न्यारी

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! ☘️💟 


happy dussehra wishes in marathi images


☘️💟  स्नेहभाव वाढवू

अनं प्रफुल्लित करु मन…

सुवर्ण पर्ण वाटायचे..

अन् सुवर्ण क्षण साठवायचे..

मनामध्ये  जपून आपुलकी

एकमेकांना भेटायचे

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! ☘️💟 

..................


☘️💟  दसऱ्याला करतो पाटी पूजन,

आणि वंदितो शस्त्रे, वाहन

निगा राखण्याचे आश्वासन,

बुद्धी, शक्तिचे होते मीलन ☘️💟 


happy dussehra wishes in marathi download


☘️💟  निसर्गाचं दान आपट्याचं पान त्याला

सोन्याचा मान

तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती समाधान

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! ☘️💟 

..................


☘️💟  सोनेरी दिवस,

सोनेरी पर्व,

सोनेरी क्षण,

सोनेरी आठवण,

सोन्यासारख्या लोकांना,

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! ☘️💟 


happy dussehra wishes in marathi 2021


☘️💟  मराठी संस्कृतीचा ठेवुनिया मान

तुम्हाला सर्वांना देतो मी सोनियाचे पान…

सोने घेताना..ठेवा चेहरा ‘हसरा’

तुम्हाला सर्वांना शुभ दसरा ☘️💟 

..................


☘️💟  उत्सव आला आनंदाचा… एकमेकांना आनंद देण्याचा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आज सोनियाचा दिनू… करा आनंदोत्सव साजरा… विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! ☘️💟 


dussehra wishes in marathi 


☘️💟  झेंडूची तोरणं आज लावा दारी, सुखाचे किरण येवूद्या घरी पूर्ण होवूद्या तुमच्या सर्व इच्छा विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा… ☘️💟 

..................


☘️💟  झेंडूची फुले केशरी केशरी, वळणावळणाचे तोरण दारी, गेरूचा रंग करडा तपकिरी, आनंदे अंगणी रांगोळी नाचरी, कृतकृत्याचा कलश रुपेरी, विजयादशमीची रीत हि न्यारी… ☘️💟 


happy dasara quotes in marathi


☘️💟  वाईट प्रती चांगले च्या सैन्याचा विजय साजरा करा. नवीन गोष्टी सुरु करण्यासाठी शुभ दिवस साजरा करू या जीवन .... Happy Dasara To All.... ☘️💟 

..................


☘️💟  आपट्याची पान, झेंडूची फुल, घेऊन आली विजयादशमी

दसऱ्याच्या शुभ दिनी सुख, समृद्धी नांदो तुमच्या जीवनी... ☘️💟 


happy dussehra greetings in marathi


☘️💕 समृद्ध करा आयुष्य तुमचं,

दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा...!!! ☘️💕

..................


☘️💕 आपट्याची पान , फुलांचा वास,

आज आहे दिवस खूप खास,

तुला सर्वे सुख लाभो या जगात,

प्रेमाने भेटूया आपण या दसर्‍यात ☘️💕

Read More : Dasara Essay In Marathi


happy dasara best wishes in marathi


☘️💕 उत्सव आला विजयाचा,

दिवस सोने लूटण्याचा…

नवे-जुने विसरून सारे,

फक्त आनंद वाटण्याचा…. ☘️💕

..................


☘️💕 झेंडूचे तोरण आज लावा दारी,

सुखाचे किरण येऊ दे घरी,

पूर्णा होऊदे तुमच्या सर्वा इच्छा,

विजया दशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. ☘️💕


marathi font happy dasara wishes in marathi


☘️💕 दिन आला सोनियाचा

भासे धरा ही सोनेरी

फुलो जीवन आपुले

येवो सोन्याची झळाळी

दसर्‍यानिमित्त शुभेच्छा ☘️💕

..................


☘️💕 रात्री नंतर दिवस उगवला….

पहाट हसतच जागी झाली…..

ऊन सावली खेळ निरंतर….

सांगत सांगत धावत आली…

सुख-दु:खाचा खेळ असाच…

जाणून घ्यावे सार्‍यांनी…

हसत जगा अन् हसत रहा तुम्ही

सांगूनी गेली स्पर्शानी…

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ☘️💕


happy dasara vijayadashami wishes in marathi


☘️💕 हिंदू संस्कृती आपली,

हिंदुत्वा आपली शान,

सोने लुटुनी साजरा करू,

आणि वाढवू महाराष्ट्राची शान.

दसराच्या हार्दिक शुभेच्छा ☘️💕

..................


☘️💕 रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,

सजली दारी तोरणे ही साजिरी,

उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा,

उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा…

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! ☘️💕


happy dasara vijayadashami wishes in marathi


☘️💕 दारावर तोरण अणि अंगणात रंगोली

देवघरातील पाटावर सरस्वती विराजली;

सोने लुतुनी साजरा करुया दस्सेहरा

लाभो सुख्सम्रुधि आणि किर्त

शुभ दस्सेहरा ! ☘️💕

..................


☘️💕 तोरणं बांधू दारी,

घालू रांगोळी अंगणी,

करू उधळण सोन्याची,

जपू नाती मना मनांची..

विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ! ☘️💕


Happy Dasara In Marathi


☘️💕 दिन आला सोनियाचा

दिन आला सोनियाचा, भासे धरा ही सोनेरी,

फुलो जीवन आपुले, येवो सोन्याची झळाळी ☘️💕

..................


☘️💕 दिन आला सोनियाचा,

भासे धरा ही सोनेरी,

फुलो जीवन आपुले,

येवो सोन्याची झळाळी,

दसऱ्यानिमित शुभेच्छा… ☘️💕


Dasara Wishes In Marathi


☘️💕 सोनेरी दिवस,

सोनेरी पर्व,

सोनेसी क्षण,

सोनेरी आठवणी,

सोन्यासारख्या लोकांना.

दसऱ्याच्या हार्दिक

शुभेच्छा.. ☘️💕

..................

Read More : Marathi Status


☘️💕 हिंदु संस्कृती आपली,

हिंदुत्व आपली शान,

सोनी लुटुनी साजरा करु,

आणि वाढवू महाराष्ट्राची शान।

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!.. ☘️💕


Dasara Status In Marathi


☘️💕 चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा!!

आपुलकीच्या साखरेचा स्वाद खरा!!

तुमचा चहेरा आहेच हसरा!!

ऊद्या सकाळी खूप गडबड,

म्हणून तुम्हाला आताच म्हणतो!!

शुभ

दसरा. ☘️💕

..................


☘️♥️ दसरा

या दिवशी म्हणे सोन वाटतात…

एवढा मी श्रीमंत नाही…

पण नशीबानं जी सोन्यासारखी

माणसं मला मिळाली….

त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..

सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..

सदैव असेच राहा…

दस-याच्या शुभेच्छा.. ☘️♥️


Dasara Captions In Marathi


☘️♥️ दारी झेंडुची फुले

हाती आपट्याची पाने

या वर्षी लुटूयात

सदविचाराचे सोने

दसऱ्याच्या

सर्वांना मंगलमय

शुभेच्छा! ☘️♥️

..................


☘️♥️ आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेवूनी आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी.. सना निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा ! ☘️♥️


amazing Happy Dussehra Wishes in Marathi


☘️♥️ दसरा म्हणजे सीमोल्लंघन  मनातील अंधाराचे उच्चाटन सोने देऊन

 करतो शुभचिंतन समृद्ध व्हावे तुमचे जीवन… -प्रसन्न, माधुरी, अमृता ☘️♥️

 ..................


☘️♥️ श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश करत दसरा साजरा करूया.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! ☘️♥️

Read More : Diwali Marathi 2021


Dasara Wishes In Marathi Font


☘️♥️ पहाट झाली दिवस उजाडला, आला आला सण दसऱ्याचा आला, अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,

 उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं.. आपणास व आपल्या परिवारास विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा ! ☘️♥️

 ..................


☘️ वाईटावर चांगल्याची मात, महत्व या दिनाचे खास असे, जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा, 

मनोमनी प्रेमच प्रेम वसे… विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा! ☘️


Dasara Shubhechha In Marathi


☘️ सीमा ओलांडून आव्हानांच्या  गाठू शिखर यशाचे! प्रगतीचे सोने लुटून! सर्वांमध्ये हे वाटायचे!!  दसऱ्याचा शुभेच्छा! ☘️

Read More : Gudhi Padwa Information In Marathi

..................


☘️ सोनेरी दिवस, सोनेरी पर्व, सोनेरी क्षण, सोनेरी आठवणी, 

सोन्यासारख्या लोकांना…. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा… ☘️


Dasara Messages In Marathi


☘️ लाखो किरणी उजळल्या दिशा,  घेऊनी नवी उमेद, नवी आशा, 

 होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! ☘️

 ..................


☘️ मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा,सण दसरा हा उत्कर्षाचा…चैतन्यास संजीवनी लाभोनी,होवो साजरा मनी,उत्सव तो नवहर्षाचा….विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा. ☘️


Happy Dashehra Wishes In Marathi


☘️ आला आला दसरा,दुःख आता विसराचेहरा ठेवा हसरा,साजरा करु दसरा..दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. ☘️

..................


Read More : Gudhi Padwa

Read More : Marathi Josh 


आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा Happy Dasara Wishes In Marathi दसरा स्पेशल स्टेटस कलेक्शन खूप आवडला असेल.  आपण या दसरा मराठी शायरी शुभेच्छा संदेश मराठी प्रतिमा फोटो वॉलपेपर देखील शोधू शकता जसे Happy Dasara Status In Marathi. Gudhi Padwa.com ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.

No comments