YCMOU Nashik Recruitment 2025:नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू!येथे अर्ज करा!!

YCMOU Nashik Recruitment 2025 : मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून,इच्छुक आणि पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीची जाहिरात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. सदर पदभरतीची जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेली आहे. या पदभरतीची संपूर्ण माहिती या लेखात उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेली असून या पदभरतीसाठी केवळ ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज भरायचे आहे अर्जाचा नमुना आणि तसेच जाहिरात खाली देण्यात आलेली आहे.

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

YCMOU Nashik Recruitment 2025 information in Marathi:

एकूण रिक्त जागा: 04 रिक्त जागा
भरती विभाग:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक
भरती श्रेणी :शैक्षणिक विद्यापीठात नोकरी
अर्ज पद्धत:ऑफलाईन (Offline)

पदांचे नाव व तपशील:

सरावाच्या प्राध्यापकांच्या एकूण चार जागा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत.

वयोमर्यादा: उमेदवारांचे वय किमान 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 56 वर्षे असावे.

अर्ज शुल्क: या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन: निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1,50,000/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार: या भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी पद्धतीची नोकरी दिली जाईल.

निवड प्रक्रिया: ऑनलाईन परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

नोकरीचे ठिकाण: नाशिक (Jobs in Nashik)

ऑफलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 26 डिसेंबर 2024

ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख: 10 जानेवारी 2025

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता:
कुलसचिव,
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,
ज्ञानगंगोत्री, गोवर्धन,
गंगापूर धरणाजवळ, नाशिक – 422222

उमेदवारांसाठी महत्वाचे निर्देश:

  1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत.
  2. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे वैध आणि नियमित वापरात असणारा ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रियेसंबंधित प्रवेशपत्र व इतर सर्व महत्त्वाची माहिती उमेदवारांना वेळोवेळी ऑनलाईन स्वरूपात मिळेल. त्यामुळे अर्जाच्या प्रक्रियेच्या कालावधीत ई-मेल आयडी सक्रिय असणे अनिवार्य आहे.
  4. भरती प्रक्रियेदरम्यान रिक्त पदांची संख्या कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
  5. अधिक तपशीलासाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

YCMOU Nashik Recruitment 2025 Links

🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा

🔗 अर्ज👉येथे क्लिक करा

🔗अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp

सर्व योजना माहिती फ्री whatsapp group

जॉइन झाल्यावर NO button वर क्लिक करा

Powered by Webpresshub.net