नमस्कार मित्रांनो आजची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच पश्चिम रेल्वे अंतर्गत शिकाऊ (अपरेंटिस) पदांच्या 5,066 जागा भरण्यासाठी पद भरती जाहीर करण्यात आली असून तुम्ही जर दहावी पास असाल आणि तसेच ITI उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या पद्धतीसाठी 15 ते 24 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करायला पात्र असून खुल्या प्रवर्गाला शंभर रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे आणि तसेच SC/ST/PWD/महिला उमेदवारांना फी भरायच्या आवश्यकता नाही.
पात्रता:
शैक्षणिक मान्यता: दहावी व ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही संधी आहे.
वय मर्यादा: 15 ते 24 वर्षे असलेल्या उमेदवारांना अर्ज करू शकतात.
Western Railway Bharti 2024 (FAQs):
1. पश्चिम रेल्वेच्या शिकाऊ पदांसाठी पात्रता काय आहे?.
दहावी उत्तीर्ण आणि ITI उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
2. पश्चिम रेल्वे अंतर्गत किती शिकाऊ पदे उपलब्ध आहेत?
3. या पदांसाठी अर्ज करण्याचे वयोमर्यादा काय आहे?
अर्जदारांचे वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे.
4. अर्ज शुल्क किती आहे?
खुल्या प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ₹100 आहे, तर SC/ST/PWD/महिला उमेदवारांसाठी शुल्क नाही.
5. पश्चिम रेल्वे शिकाऊ पदांसाठी अर्ज कसा करावा?
तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.
7. निवडीबाबत रेल्वे प्रशासन कोणताही पत्रव्यवहार स्वीकारते का?
नाही, रेल्वे प्रशासन कोणताही पत्रव्यवहार किंवा प्रचार स्वीकारणार नाही. तसे केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
8. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कोणकोणत्या बाबींची खात्री करणे आवश्यक आहे?
उमेदवारांनी पात्रता आणि इतर निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
9. कागदपत्र पडताळणीसाठी प्रवास किंवा दैनिक भत्ता दिला जाईल का?
नाही, कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या उमेदवारांना कोणताही प्रवास किंवा दैनिक भत्ता दिला जाणार नाही.
10. अर्ज प्रक्रिया कधी सुरू झाली?
अर्ज प्रक्रिया 23 सप्टेंबर 2024 रोजी सुरू झाली आहे.
🔥नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
🔥नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा
🔗ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा
🔗अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा