नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर, डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.ही भरती संपूर्ण राज्यातील उमेदवारांसाठी होत असून या पदभरती अंतर्गत 1511 जागांसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करायचा आहे.
10 लाख जनतेबरोबर तुम्हीदेखील अशाच अपडेट्ससाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम चॅनेलला लवकरात लवकर जॉईन व्हा!!
SBI Bank Bharti 2024 साठीच्या पात्रता आणि अटी
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी उमेदवारांना काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे त्यातीलच काही अटी म्हणजेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E., B.Tech, M.Tech किंवा MCA पूर्ण केलेले असावे. मित्रांनो जर तुम्हाला शैक्षणिक पात्रतेची अधिक तपशीलवार माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत जाहिरात बघावी.
वयोमर्यादा आणि तसेच अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 21 ते 35 वर्षाच्या दरम्यान असावी आणि तसेच अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळीच आपले अर्ज सबमिट करणे महत्त्वाचे आहे.
वेतन श्रेणी आणि तसेच नोकरीचे ठिकाण
निवड झालेल्या उमेदवारांना फार उत्तम पगार देण्यात येणार आहे.प्रति महिना Rs. 48,480 ते Rs. 93,960 या दरम्यान वेतन दिले जाईल. नोकरीचे ठिकाण संपूर्ण देशभरात असून उमेदवारांना कुठेही नियुक्ती मिळणार आहे.
अर्ज प्रक्रिया आणि तसेच अंतिम तारीख:
अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जाणार असून अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे आणि अर्ज सबमिट करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर 2024 ही आहे. त्यामुळेच इच्छुक उमेदवारांनी तातडीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
– ⚫ पासपोर्ट साईज फोटो
– ⚫ आधार कार्ड किंवा ओळखपत्र
– ⚫ शैक्षणिक प्रमाणपत्रे
– ⚫ जातीचा दाखला (जर लागू असेल तर)
– ⚫ रहिवासी दाखला
– ⚫ उमेदवाराची स्वाक्षरी
माहिती निवड प्रक्रियेविषयी:
उमेदवारांची निवडले की परीक्षेद्वारे केले जाणार आहे. आणि परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य आहे. परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज प्रक्रिया पूर्ण होणारा सुंदर सादर केल्यानंतर उमेदवार पुन्हा अर्जात बदल करू शकत नाहीत, त्यामुळेच अर्ज सादर करण्याआधी सर्व माहिती व्यवस्थित तपासने आवश्यक आहे.
⚫महत्वाची माहिती
⚫ अर्जाची अंतिम तारीख: 14 ऑक्टोबर 2024
⚫ भरतीसाठी एकूण जागा: 1511
⚫ अर्ज प्रक्रिया: फक्त ऑनलाइन पद्धतीने
⚫ वयोमर्यादा: 21 ते 35 वर्षे
⚫ शैक्षणिक पात्रता: B.E./B.Tech/MCA/M.Tech
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा
🔗ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा
🔗अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा
🛑माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करायला फक्त 24 तास शिल्लक!पुनः अर्ज करा‼️CLICK HERE