महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ही भरती 0787 पदांसाठी असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
महत्त्वाची माहिती:
भरती विभाग: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
भरती प्रकार: सरकारी नोकरी
एकूण पदे: 0787
पदाचे नाव: संगणक चालक, शिपाई, पहारेकरी, प्रयोगशाळा सेवक, सुरक्षारक्षक, ग्रंथालय परिचर, ड्रायव्हर, कृषी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, लिपिक, टंकलेखक, व इतर
शैक्षणिक पात्रता: 4थी/7वी/10वी/12वी/ITI/पदवीधर
मासिक वेतन: ₹25,500 ते ₹81,100
वयोमर्यादा: 18 ते 43 वर्षे
अर्ज प्रक्रिया: फक्त ऑफलाइन अर्ज
अर्ज सुरू होण्याची तारीख: 31 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 जानेवारी 2025
परीक्षा शुल्क:
खुला प्रवर्ग: ₹1000
मागास प्रवर्ग/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹900
निवड प्रक्रिया:
⚫लेखी परीक्षा
⚫व्यावसायिक/शारीरिक चाचणी
⚫गुणवत्ता यादी व आरक्षणाच्या आधारे निवड
टीप: फक्त प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी अर्ज करावा. इतर अर्ज अमान्य ठरवले जातील.