नमस्कार मित्र-मैत्रिणींनो पोलीस आयुक्त, पुणे शहर आस्थापनेवर गट का या संवर्गातील विविध पदे महिने कालावधीसाठी बाह्य यंत्रणे मार्फत लवकरात लवकर भरायचे आहेत. आणि तसेच त्यासाठी ई-निविदा पद्धतीने मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या संस्था/ कंपनी मार्फत या पदभरती अंतर्गत विविध पदे भरण्यात येत आहेत. पोलीस आयुक्त कार्यालय , पुणे येथे ‘सफाईगार (पूर्णवेळ , अर्धवेळ ), कार्यालयीन शिपाई , प्रमुख आचारी , सहाय्यक आचारी , भोजन सेवक ‘ या सर्व जागांसाठी पदभरती प्रक्रिया होणार आहे. मित्रांनो या पदभरती अंतर्गत एकूण 0152 जागा भरायच्या असून, या पद्धतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
10 लाख जनतेबरोबर तुम्हीदेखील अशाच अपडेट्ससाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम चॅनेलला लवकरात लवकर जॉईन व्हा!!
अर्ज कसा करावा?
अधिकृत वेबसाईटवर नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2024 आहे आणि अर्ज पोलिस विभागातील या पदांसाठी ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. पोलीस आयुक्त, कार्यालय पुणे शहर, ०२, साधू वासवानी रोड, कॅम्प पुणे-४११००१ येथे अर्ज पाठवावा लागेल.
अधिक माहिती कुठे तपासावी?
या पद्धतीच्या अधिक माहितीची जर तुम्हाला आवश्यकता असेल तर खाली जाहिरातीची लिंक देखील दिलेली आहे ती तपासावी.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा
हे पण वाचा👇🏻
🛑तिसरा हप्ता;पैसे जमा झाले नाही, हे काम करा लगेच जमा होतील पैसे, महाराष्ट्र सरकाने दिले निर्देश:CLICK HERE
🛑माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करायला फक्त 24 तास शिल्लक!पुनः अर्ज करा‼️CLICK HERE