नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र कृषी सेवेअंतर्गत विविध पदांसाठी पदभरती जाहीर करण्यात आलेली असून या पदभरतीची जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. या पदभरतीसाठी अर्ज प्रक्रिया 27 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली असून उमेदवार 17 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकता.
10 लाख जनतेबरोबर तुम्हीदेखील अशाच अपडेट्ससाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम चॅनेलला लवकरात लवकर जॉईन व्हा!!
या पदांसाठी होत आहे पदभरती:
ही पदभरती एकूण 258 जागा भरण्यासाठी होणारा असून उप संचालक कृषि,तालुका कृषि अधिकारी/तंत्र अधिकारी,कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर जागा या पदभरती अंतर्गत भरण्यात येणार आहे.
बघुयात माहिती वयोमर्यादा पगार व तसेच अर्ज प्रक्रियेबाबत:
1 एप्रिल 2024 रोजी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 19 ते 45 वर्ष असणे आवश्यक असून नियमानुसार वयामध्ये सवलतही मिळणार आहे.या पदभरतीमध्ये नियुक्त झालेल्या उमेदवाराला 21,000/- ते 41,000/- रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख चुकवू नका आणि 17 ऑक्टोबर 2024 च्या अगोदर अर्ज करा आणि अधिक माहितीसाठी खाली वेबसाईटची लिंक दिलेली आहे ती अवश्य तपासा.
अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
हे पण वाचा👇🏻
🛑
🛑