Ladki Bahin Yojana ReApply :मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केलेली आहे आणि तसेच या योजनेच्या माध्यमातून सरकार अनेक महिलांना पंधराशे रुपये देत आहे अर्जाची प्रक्रिया एक जुलै 2024 पासून सुरू झालेली असून 30 सप्टेंबर 2024 ही अर्ज करायची अंतिम तारीख आहे. आणि आतापर्यंत या योजनेसाठी तब्बल दोन कोटी पेक्षा अधिक महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्या असून त्यापैकी अनेक महिलांना या योजनेचा लाभ देखील मिळालेला आहे.
कायमस्वरूपी रिजेक्ट झालेल्या महिलांना कसा मिळणार माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ:
परंतु मित्रांनो अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज तांत्रिक किंवा वैयक्तिक चुकांमुळे कायमस्वरूपी रिजेक्ट झालेले आहेत आणि आता अशा सर्व महिलांना प्रश्न पडला आहे की आम्हाला या योजनेचा लाभ कसा मिळणार?? तर या संदर्भात देखील सरकारने काही तरतुदी केलेले आहेत सर्व महिलांना काही पर्याय उपलब्ध असून, खूप महिलांचे अर्ज कायमस्वरूपी रिजेक्ट आहेत तर ( Ladki Bahin Yojana ReApply )कशाप्रकारे पुन्हा अर्ज करता येईल आणि या योजनेचा लाभ कसा मिळेल या संदर्भात माहिती खालील प्रमाणे 👇🏻
Ladki Bahin Yojana ReApply Overview
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
योजनेचे नाव: मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
अमलबजावणी: 28 जून 2024
राज्य: महाराष्ट्र
लाभार्थी: महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिला
आर्थिक मदत: 1500 रुपये प्रति महिना
अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन/ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट: (https://ladakibahin.maharashtra.gov.in/)
हेल्पलाइन नंबर: 181