हिंदू कॅलेंडर गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होते. भारतीय दिनदर्शिकेनुसार, चैत्र महिन्यातील नवरात्रीचा पहिला दिवस हिंदू नववर्ष म्हणून साजरा केल...
हिंदू कॅलेंडर गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होते. भारतीय दिनदर्शिकेनुसार, चैत्र महिन्यातील नवरात्रीचा पहिला दिवस हिंदू नववर्ष म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी महाराष्ट्रात गुढीपाडवा तर दक्षिण भारतात उगाडी हा सण साजरा केला जातो.
या नववर्षाच्या निमित्ताने एकमेंकाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मराठी (gudi padwa Quotes in marathi) दिल्या जातात. या लेखात आपण गुढीपाडव्याच्या दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा (Happy Gudi Padwa Quotes In Marathi) गुढीपाडवा एसएमएस मराठी (gudi padwa sms in marathi), गुढीपाडवा कोट्स मराठी (gudi padwa quotes in marathi 2022) आणि गुढीपाडवा स्टेटस (Gudi Padwa 2022 Quotes In Marathi) पाहणार आहोत.
Gudi Padwa Quotes In Marathi
1. नव्या संकल्पांनी ..करूया नववर्षाचा शुभारंभ, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
_________________
Gudi Padwa Quotes In Marathi |
2. नूतन वर्ष आणि ..गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
_________________
3. नववर्षाची सुरूवात.. होवो न्यारी..सुखसमृद्धीने सजो आपली गुढी..हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी
_________________
4. पाडव्याची.. नवी पहाट, घेऊन येवा तुमच्या आयुष्यात सुखाची लाट, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Gudi Padwa Quotes In Marathi
1. वसंताची चाहूल.. घेऊन येते नववर्ष
सर्वांच्या मनात ..या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष
नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा
_________________
Gudi Padwa Quotes In Marathi |
2. नवी सकाळ, नवी उमेद,.. नवे संकल्प, नवा आनंद..तुम्हाला आणि तुमच्या.. संपूर्ण परिवाराला गुडी पाडव्याच्या शुभेच्छा
_________________
3. तुम्हाला मिळो गणपतीचा ..आशिर्वाद..विद्या मिळो सरस्वतीकडून धन ..मिळो लक्ष्मीकडून..प्रेम मिळो सगळ्यांकडून..पूर्ण होवो प्रत्येक.. इच्छा..हॅपी गुडीपाडवा
_________________
4. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या ..आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
Gudi Padwa Quotes In Marathi 2022
1. नूतन वर्षाच्या.. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला ..लक्षलक्ष शुभेच्छा.
_________________
Gudi Padwa Quotes In Marathi |
2. रेशमी गुढी, कडुनिंबाचं पान, ..हे वर्ष तुम्हाआम्हा सगळ्यांना जावो छान, ..आमच्या कुटुंबातर्फे तुम्हाला नववर्षानिमित्त सदिच्छा. हॅपी गुढीपाडवा.
_________________
3. वडिलधाऱ्यांचा करा ..सन्मान लहान्यांना द्या प्रेम याच संकल्पाने.. करा नववर्षाचा जल्लोष
_________________
4. निळ्या आभाळात.. शोभते उंच गुढी नववर्ष आले घेऊन आनंदाची.. गोडी गुढीपाडव्याच्या लाखलाख शुभेच्छा.
_________________
5. वृक्षांवर सजली आहे.. नवीन पानांची बहार हिरवळीने सुंगधित झाली आहे निसर्ग अपरंपार चला ..उभारूया गुढी, आनंदाची आणि समृद्धीची..हॅपी गुढीपाडवा
Happy Gudi Padwa Quotes In Marathi 2022
1.नववर्ष आनंद, सुख, ..समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…माझ्या मित्रपरिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
_________________
Gudi Padwa Quotes In Marathi |
2. पुन्हा एकदा चैतन्याने गुढी उभारू.. एकमेंकाना साह्य करू
नव्याने हिंदू नववर्षाला प्रारंभ करू
_________________
3. उभारून गुढी, लावू विजयपताका…नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
Gudi Padwa 2022 Quotes In Marathi
1. नव्या वर्षात होऊ दे मनाला.. नव्या विचारांचा स्पर्श, नवे वर्ष मग आणेल आयुष्यात नवा हर्ष..नववर्षाभिनंदन..▪️🤩
_________________
Gudi Padwa Quotes In Marathi |
2. एक ताजेपणा,.. एक नाविन्य नवीन वर्षात करू काही नाविन्यपूर्ण…नववर्षाच्या.. शुभेच्छा. 🔹🔥
_________________
3. आयुष्याला मिळेल ..नवी कलाटणी, ..चला गुढी उभारू आनंदाची. नवंवर्षाभिनंदन.
Best Gudi Padwa Quotes In Marathi
1. गुढी उभारली, फुलं वाहिली,.. नमस्कार केला वाकून
देव म्हणाला जाईल कोरोनाच संकट ..तुम्ही फिरा तोंड झाकून ▪️🌞
_________________
Gudi Padwa Quotes In Marathi |
2. या वर्षी मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या.. शुभेच्छा देणार नाही तर तिघांना तुमच्याकडे पाठवणार आहे. ते म्हणजे सुख, शांती आणि समृद्धी…!!! ..गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.. 💞
_________________
3. आनंदाची शिदोरी घेऊन आला गुढीपाडवा नववर्षाच्या खूप खूप ..शुभेच्छा.
Advance Gudi Padwa Quotes In Marathi
1. आई भवानीच्या कृपेने नववर्षात मनासारखे घडू दे…!! सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!! IN ADVANCE GUDI/GUDHI PADWA..🤩
_________________
Gudi Padwa Quotes In Marathi |
2. आयुष्य व्हावे स्वप्नासारखे साकार,..❤️ हाच विचार मनात घेऊन करूया नव्या वर्षाला सुरूवात. नववर्षाभिनंदन.
_________________
3. आयुष्य एक वीणा ..आणि सूर भावनांचे
गाऊया धुंद मग्न होऊन ..संगीत हिंदू नववर्षाचे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..
New Gudi Padwa Quotes In Marathi
1. निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी 💕 नवे नवे वर्ष आले
घेऊन गुळासारखी गोडी
_________________
2. सोनपिवळ्या किरणांनी आले नवीन वर्ष,.. मनोमनी दाटे नवं वर्षाचा हर्ष….Happy Gudhi Padwa..☘️
_________________
gudi padwa 2022 marathi wishes
नवे वर्ष नवी सुरवात ..नव्या यशाची नवी रुजवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
_________________
🔹हिंदू नवं वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !!🔹
_________________
gudi padwa quotes in marathi font
मंद वारा वसंताची चाहूल घेऊन आला,..
पालवी मधल्या प्रत्येक पानात नवंपण देऊन गेला..
त्याने नवीन वर्षाची सुरुवात ही अशीच केली,..
नाविन्याच्या आनंदासाठी तो मंगल गुढी घेऊन आला..
अशा या आनंदमयी क्षणी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
_________________
गुडीपाडव्याच्या कोटी कोटी शुभेच्छा..
_________________
gudi padwa messages in marathi
नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श,..
प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष…
हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी,..
आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी…
_________________
जगावरील कोरोनाचे संकट टळून,..
सर्वांना निरोगी आयुष्य लाभो,..
हीच या शुभदिनी सदिच्छा!..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
_________________
gudi padwa messages in marathi for husband
सोनेरी पहाट,..उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण,..अन सुखांची बरसात..
दिवस सोनेरी, नव्या वर्षाची सुरुवात..
गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!
_________________
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
सोन्यासारख्या लोकांना..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
_________________
gudi padwa wishes quotes in marathi
गुढी उभारू आनंदाची,.. समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा..शुभ गुढीपाडवा!
_________________
आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा,..तुमच्यासाठी..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
_________________
best gudi padwa quotes in marathi
उभारून आनंदाची गुढी दारी,..जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,..नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
_________________
चंदनाच्या काठीवर,.. शोभे सोन्याचा करा..
साखरेची गाठी आणि,..कडुलिंबाचा तुरा..
मंगलमय गुढी,..ल्याली भरजरी खण..
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण..
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
_________________
gudi padwa motivational quotes in marathi
आज मराठी वर्षातील पाहिला दिवस..
आजपासून सुरू होणाऱ्या मराठी नवीन वर्षाच्या..
व गुढीपाडव्याच्या तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला
हार्दिक शुभेच्छा..!
_________________
वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गाई मंजुळ गाणी..
नव वर्ष आज शुभ दिनी, सुख समृद्धी नांदो जीवनी..
गुढी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
_________________
gudi padwa images with quotes in marathi
गुढी उभारून आकाशी,.. बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी, हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची.. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
_________________
श्रीखंड पूरी,.. रेशमी गुढी,
लिंबाचे पान, नव वर्ष जाओ छान..
आमच्या सर्वांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा!
हॅप्पी गुढी पाड़वा..!
_________________
Gudhipadwa.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , गुढीपाडवा शुभेच्छा / Gudi Padwa Quotes In Marathi/ Gudipadwa shubhechha In Marathi , गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 2022 | Happy Gudi Padwa Quotes In Marathi / Gudhi Padwa Quotes Marathi / Gudi Padwa Quotes Images In Marathi 2022 हि पोस्ट कशी वाटली याबद्दल कंमेंट मध्ये कळवा, धन्यवाद
No comments