SBI’सुकन्या समृद्धी योजना’ काय आहे?
sukanya samriddhi yojana जय महाराष्ट्र मित्रांनो आणि मैत्रिणींनो! आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या वेबसाईटवर. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. भारतातील मुलींच्या शिक्षणाने सर्वांगीण विकासासाठी एसबीआय SBI बँकेने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मुलींना शिक्षणासाठी आणि विवाह साठी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या लेखात आपण या योजनेच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया या योजनेअंतर्गत मुलींना किती लाखापर्यंत आर्थिक मदत मिळू शकते आणि अजूनही अनेक बाबींविषयी.
10 लाख जनतेबरोबर तुम्हीदेखील अशाच अपडेट्ससाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम चॅनेलला लवकरात लवकर जॉईन व्हा!!
15 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य:
सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलींना पंधरा लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकते मित्रांनो ही रक्कम मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा विवाहसाठी वापरतात येथे यामुळेच पालकांना त्यांच्या मुलींच्या भविष्याची आर्थिक सुरक्षा देखील मिळते. आणि तसेच या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास पालकांना कर सवलतीचा देखील फायदा मिळतो.
कोण पात्र आहे?
या योजनेचा लाभ मुख्यतः मुलीच घेऊ शकतात. आणि एका कुटुंबातील दोन मुलींसाठी ही योजना आहे. जुळ्या मुली असल्यास कुटुंबातील तीन मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
योजनेमध्ये नियमित बचतीला महत्त्व दिले जाते आणि हप्ते वेळेवर न भरल्यास पन्नास रुपये दंड आकारला जातो.
शिक्षणासाठी आर्थिक मदत:
आजच्या काळात उच्च शिक्षणाचा खर्च वाढत आहे. सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यासाठी
फार महत्त्वाची योजना आहे. आणि पंधरा लाख रुपयांपर्यंतची रक्कम आणि उच्च शिक्षण संस्थांसाठी पुरेशी आहे.
भारतीय समाजात विवाह एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि विवाहाचा खर्च पालकांवर ताण आणतो. आणि या योजनेमुळे पालक त्यांच्या मुलींच्या विवाहासाठी आधीपासूनच बचत करू शकतात.
सुकन्या समृद्धी योजना व्हाट्सअप ग्रुप CLICK HERE
🔥नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
🔥नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनलला जॉईन करा:येथे क्लिक करा.
हे पण वाचा👇🏻
🪀लाडक्या बहिणींना मिळणार दरमहा 1500 नाही तर 3000 रुपये!
🪀लाडक्या बहिणींना मोबाईल भेट मिळणार – कोणत्या महिलांना मोबाईल दिले जाणार?
🪀भाऊबीज निमित्ताने दोन महिन्यांचे पैसे एकत्र;१० ऑक्टोबरपर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा💸