महाराष्ट्र वन विभाग भरती 2024: जाहिरात प्रसिद्ध दरमहिना 25,000 मिळणार पगार त्वरीत अर्ज करा येथे!

Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti : महाराष्ट्र वन विभागाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत संशोधन जीवशास्त्रज्ञ (Research Biologist) पदासाठी नुकतीच भरतीची घोषणा केलेली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर आहे सर्व पात्रता धारक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करावे .

भरती साठी लागणारी पात्रता आणि तसेच वयोमर्यादा 18 ते 62 वर्ष असणे आवश्यक आहे सर्व सविस्तर माहिती तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे.सर्व पात्र आसलेल्या उमेदवाराने तीस डिसेंबर पर्यंत अर्ज करायचे आहे अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीनें असणार आहे . आवश्यक कागदपत्रे अर्जाला जोडणे बंधनकारक असणार आहे तसेच तुम्हाला करण्यासाठी ई-मेल व अर्ज सादर करण्याचा पत्ता सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

टिपः सर्व भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी pdf जाहिरात सविस्तर वाचुन अर्ज करायचे आहे.

  • Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti:

महाराष्ट्र वन विभाग या भरतीसाठी इच्छुक आसलेल्या उमेदवारांसाठी आवश्यक माहिती पुढील सविस्तर सादर केलेली आहे.

  • पदाचे नाव आणि रिक्त आसलेल्या जागा:

या भरती अंतर्गत संशोधन जीवशास्त्रज्ञ या मुख्य पदासाठी 02 जागा उपलब्ध आहे. या पदाकरीता आवश्यक असलेली पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याची चांगली संधी आहे.

  • शैक्षणिक पात्रता education qualification:

उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात आली आहे. यासाठी PDF जाहिरात वाचणे अनिवार्य आहे. यामध्ये संबंधित शैक्षणिक कागदपत्रे आणि अनुभव असणे गरजेचे आहे.

⚪पदाचे नाव: संशोधन जीवशास्त्रज्ञ

जागा: 02

वयोमर्यादा: 18-62 वर्षे

अर्जाची पद्धत: ऑफलाइन/ई-मेल

अंतिम तारीख: 30 डिसेंबर 2024

अर्ज शुल्क: नाही

संपर्क: 07172-255980

वयोमर्यादा (Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti agelimit )

उमेदवारांचे वय 18 ते 62 वर्षे असावे लागणार आहे .ही वयोमर्यादा सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक आहे.

अर्ज प्रक्रिया Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti application

  • अर्ज प्रक्रिया सोपी आहे:
  1. ऑफलाइन अर्ज प्रकिया : सर्वांनी आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
  2. ई-मेलद्वारे अर्ज सादर करावे : अर्ज ddcoretatr@gmail.com किंवा dycftadobacore@mahaforest.gov.in या ई-मेल आयडीवर पाठवा.
  3. दुरध्वनी अर्ज [संपर्क] : भरतीशी संबंधित सर्व चौकशीसाठी 07172-255980 या क्रमांकावर संपर्क साधावा.
  • अर्ज करण्याचा शेवटचा दिवस (Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti application Last Date )

30 डिसेंबर 2024 अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक असणार आहे. तरी सर्व इच्छुकांनी वेळेत अर्ज सादर करणे अत्यंत गरजेचे आहे.

  • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे( important documents)

1)आधार कार्ड

2)शैक्षणिक कागदपत्रे

3)रहिवासी दाखला

4)अनुभव प्रमाणपत्र (जर लागू असेल)

5)इतर आवश्यक कागदपत्रे (PDF जाहिरातीनुसार).

  • नोकरीचे ठिकाण ( job place)

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर (महाराष्ट्र) येथे ही नोकरी असेल.

  • वेतनमान Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti payment 2024

संशोधन जीवशास्त्रज्ञ पदासाठी उमेदवारांना दरमहिना 25,000 वेतनमान दिले जाणार आहे.

अर्ज शुल्क:

सर्व उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क स्वीकारल्या जाणार नाही, ही एक उत्कृष्ट संधी आहे.

  • महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे पहा:
  1. जाहिरात काळजीपूर्वक वाचा: PDF जाहिरात वाचून अटी समजून घ्या.
  2. अपूर्ण असलेले अर्ज नाकारले जातील: अर्ज करताना सर्व सविस्तर माहिती योग्य प्रकारे भरा.
  3. सर्व कागदपत्रे एकत्रित करा: अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडल्याशिवाय अर्ज पूर्ण मानला जाणार नाही. सर्व कागद पत्र जोडणे आवश्यक आहे.
  • संपर्क विषयी माहिती:

पत्ता: उपसंचालक (कोअर), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, रामबाग वन वसाहत परिसर, मुल रोड, चंद्रपूर-442401 (महाराष्ट्र).
ई-मेल: ddcoretatr@gmail.com / dycftadobacore@mahaforest.gov.in
दुरध्वनी क्रमांक: 07172-255980

  • Tadoba Tiger Reserve Chandrapur Application 2024 Notification PDF

जॉइन टेलीग्राम – येथे क्लिक करा

🧾अधिकृत पीडीएफ जाहिरात प्रसिद्ध – येथे क्लिक करा

🌐अधिकृत वेबसाइट – येथे क्लिक करा

📲 इतर महत्वाच्या अपडेट – येथे क्लिक करा

🔗 जाँईन व्हॉट्सअँप ग्रुप – येथे क्लिक करा

वेळेत अर्ज सादर करा आणि सरकारी नोकरीची सुवर्णसंधी वाया घालवू नका!

Leave a Comment

WhatsApp

सर्व योजना माहिती फ्री whatsapp group

जॉइन झाल्यावर NO button वर क्लिक करा

Powered by Webpresshub.net