BMC Recruitment 2025:बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरू;त्वरित करा अर्ज!
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने 2025 साठी मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. या भरतीतून 39 रिक्त पदांची भरती करण्यात येणार असून, अर्ज करण्यासाठी आवश्यक तारखा आणि अटींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती लक्षपूर्वक वाचून अर्ज करावा. भरतीत समाविष्ट पदांची सविस्तर माहिती 1. टेलिफोन ऑपरेटर:बृहन्मुंबई महानगरपालिकेत टेलिफोन ऑपरेटर पदासाठी … Read more